ऑलिंपिक खेळात जिबूती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑलिंपिक खेळात जिबूती | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य १ |
एकूण १ |
||||||
जिबूती देश १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक जिंकले आहे.