अर्जुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला अर्जुन (डावीकडे)

अर्जुन हा महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असून पांडवांपैकी तिसरा भाऊ होता. तो इंद्राच्या कृपेने कुंतीपासून राजा पंडूस झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या कृष्णाने त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी भगवद्गीता विवरली.

[संपादन] बृहन्नडा

अर्जुनाने अज्ञातवासात असताना षंढवेश धारण केला व बृहन्नडा या नावाने विराटाच्या नगरीत एक वर्ष काढले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये