खोर्दा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खोर्दा जिल्हा
खोर्दा जिल्हा
OrissaKhordha.png

ओडिशा राज्याच्या खोर्दा जिल्हाचे स्थान

राज्य ओडिशा, भारत ध्वज भारत
मुख्यालय खोर्दा

क्षेत्रफळ २८८७.५ कि.मी.²
लोकसंख्या २२,४६,३४१ (२०११)
लोकसंख्या घनता ७९९/किमी²
साक्षरता दर ८७.५१%
लिंग गुणोत्तर १.०८ /

प्रमुख शहरे भुवनेश्वर
जिल्हाधिकारी श्रीमती रुपा मिश्रा
पर्जन्यमान १४४३ मिमी

संकेतस्थळ


खोर्दा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र खोर्दा येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]