कंधमाल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंधमाल जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

कंधमाल जिल्हा
कंधमाल जिल्हा
OrissaKandhamal.png

ओडिशा राज्याच्या कंधमाल जिल्हाचे स्थान

राज्य ओडिशा, भारत ध्वज भारत
मुख्यालय फुलबनी

क्षेत्रफळ ७६५४ कि.मी.²
लोकसंख्या ७,३१,९५२ (२०११)
लोकसंख्या घनता ९१/किमी²
साक्षरता दर ६५.१२%
लिंग गुणोत्तर ०.९६ /

जिल्हाधिकारी श्री राजेश प्रभाकर पाटील
पर्जन्यमान १५८७ मिमी

संकेतस्थळ


याचे प्रशासकीय केंद्र फुलबनी येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]