मानवी हक्क
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हक्क |
|
मानवी हक्कांत भेद
|
|
इतर संघांचे हक्क
|
मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे [[मानव|मानवाचे] मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.
- जीवनाधिकार (Right to life)
- यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
- गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
- कोर्ट सुनवाईचा अधिकार (Right to a fair trial)
- भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
- वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.