बंदूक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रिवॉल्वर गन, किंवा पिस्तुल
बंदूक (इंग्लिश: Gun, गन ;) हे स्फोटक दारूच्या आधारे गोळी डागणारे शस्त्र आहे. बंदुकांचे खूप प्रकार आहेत आणि वेगवेगळे देश त्यांची वेगवेगळी व्याख्या करताना आढळतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |