घोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घोडा
Mangalarga Marchador.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: पेरिसोडाक्टायला
कुळ: इक्विडे
जातकुळी: इक्वस
लिन्नॉस, १७५८

घोडा हा एक चतुष्पाद प्राणी आहे.

[संपादन] ओळख

मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे.

घोडा

[संपादन] प्रकार

घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे २५ ते ३० वर्षे जगतात. १९व्या शत्कातील एक घोडा आजपयॅत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपिडीयावरील १८,००० वा लेख आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये