२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन
Appearance
२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १३ – जानेवारी २६ | |||||
वर्ष: | १०२ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
स्तानिस्लास वाव्रिंका | ||||||
महिला एकेरी | ||||||
ली ना | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
वूकाश कुबोट / रॉबर्ट लिंडस्टेट | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टर | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०२वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
मुख्य स्पर्धा
[संपादन]पुरुष एकेरी
[संपादन]स्तानिस्लास वाव्रिंकाने रफायेल नदालला ६–३, ६–२, ३–६, ६–३ असे हरवून ही स्पर्धा जिंकली.
महिला एकेरी
[संपादन]ली नाने डॉमिनिका सिबुल्कोवाला ७–६३, ६–०, असे हरवले.
पुरुष दुहेरी
[संपादन]वूकाश कुबोट / रॉबर्ट लिंडस्टेटनी एरिक बुटोरॅक / रेव्हन क्लासेन ह्यांना ६–३, ६–३ असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंचीनीं इकॅटेरिना माकारोव्हा / एलेना व्हेस्निना ह्यांना ६–४, ३–६, ७–५ असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टरनीं सानिया मिर्झा / होरिया टेकाऊ ह्यांना ६–३, ६–२ असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.