Jump to content

येकातेरिना माकारोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इकॅटेरिना माकारोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
येकातेरिना माकारोव्हा
देश रशिया ध्वज रशिया
वास्तव्य मॉस्को
जन्म ७ जून, १९८८ (1988-06-07) (वय: ३६)
मॉस्को, सोव्हिएत संघ
सुरुवात ऑक्टोबर २००४
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 436–307
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १८
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१२, २०१३)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२०११)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२०१४)
दुहेरी
प्रदर्शन 376–180
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४
ग्रँड स्लॅम दुहेरी
फ्रेंच ओपन विजयी (२०१३)
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
यू.एस. ओपन विजयी (२०१२)
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१४.


येकातेरिना माकारोव्हा (रशियन: Екатерина Валерьевна Макарова; जन्मः ७ जून १९८८) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. माकारोवाने आजवर दुहेरीमध्ये २ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]