२०२१ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०२१ ऑस्ट्रेलियन ओपन  Tennis pictogram.svg
वर्ष:   १०९वी
विजेते
पुरूष एकेरी
सर्बिया नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी
जपान नाओमी ओसाका
पुरूष दुहेरी
क्रोएशिया इव्हान दोदिग / स्लोव्हाकिया फिलिप पोलासेक
महिला दुहेरी
बेल्जियम एलिझ मेर्टेन्स / बेलारूस अरिना सबालेंका
मिश्र दुहेरी
चेक प्रजासत्ताक बार्बोरा क्रेचिकोव्हा / अमेरिका राजीव राम
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०२० २०२२ >
२०२१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०२१ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.


विजेते[संपादन]

पुरुष एकेरी[संपादन]

महिला एकेरी[संपादन]

पुरुष दुहेरी[संपादन]

महिला दुहेरी[संपादन]

मिश्र दुहेरी[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]