१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   जानेवारी १३जानेवारी २६
वर्ष:   ८०
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका जिम कुरीयर
महिला एकेरी
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक मोनिका सेलेस
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
महिला दुहेरी
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो / चेकोस्लोव्हाकिया हेलेना सुकोव्हा
मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलिया निकोल प्रोव्हिस / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< १९९१ १९९३ >
१९९२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ८० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी, १९९२ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.