२०१४ फ्रेंच ओपन
Appearance
२०१४ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २५ - जून ८ | |||||
वर्ष: | ११३ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
मारिया शारापोव्हा | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
जुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सु-वै ह्सियेह / श्वाई पेंग | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
ॲना-लेना ग्रोनेफेल्ड / ज्यां-ज्युलियेन रोयेर | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१४ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २०१४ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन] रफायेल नदाल ने नोव्हाक जोकोविच ला 3–6, 7–5, 6–2, 6–4 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ९ वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा नऊ वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
महिला एकेरी
[संपादन]- मारिया शारापोव्हा ने सिमोना हालेप ला, 6–4, 6–7(5–7), 6–4 असे हरवले.
मारिया शारापोव्हाचे हे दुसरे फ्रेंच ओपन अजिंक्यपद आहे.
पुरूष दुहेरी
[संपादन]- जुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली ह्यांनी मार्सेल ग्रानोयेर्स / मार्क लोपेझ ह्यांना 6–3, 7–6(7–1) असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]- सु-वै ह्सियेह / श्वाई पेंग ह्यांनी सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची ह्यांना 6–4, 6–1 असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]- ॲना-लेना ग्रोनेफेल्ड / ज्यां-ज्युलियेन रोयेर ह्यांनी जुलिया ग्योर्जेस / नेनाद झिमोंजिक ह्यांना 4–6, 6–2, [10–7] असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत