एलेना व्हेस्निना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलेना व्हेस्निना
देश रशिया ध्वज रशिया
जन्म लिव्हिव
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 419–341
दुहेरी
प्रदर्शन 435–229
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


एलेना व्हेस्निना (रशियन: Елена Сергеевна Веснина; जन्मः १ ऑगस्ट १९८६) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे.