Jump to content

२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी १५ – २८
वर्ष:   १०६ वी
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
डेन्मार्क कॅरोलाइन वॉझ्नियाकी
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०१७ २०१९ >
२०१८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २८ जानेवारी २०१७ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.

रॉजर फेडररने मारिन चिलिचला हरवून पुन्हा एकदा पुुरुषांचे विजेतेपद मिळविले तर कॅरोलाइन वॉझ्नियाकीने सिमोना हालेपला हरवून महिलांचे विजेतेपद मिळविले.

विजेते

[संपादन]

पुरुष एकेरी

[संपादन]

महिला एकेरी

[संपादन]

पुरुष दुहेरी

[संपादन]

महिला दुहेरी

[संपादन]

मिश्र दुहेरी

[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]