२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन
Appearance
२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १३ – जानेवारी २६ | |||||
वर्ष: | १०२ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०२वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
मुख्य स्पर्धा
[संपादन]पुरुष एकेरी
[संपादन] स्तानिस्लास वाव्रिंकाने
रफायेल नदालला ६–३, ६–२, ३–६, ६–३ असे हरवून ही स्पर्धा जिंकली.
महिला एकेरी
[संपादन] ली नाने
डॉमिनिका सिबुल्कोवाला ७–६३, ६–०, असे हरवले.
पुरुष दुहेरी
[संपादन] वूकाश कुबोट /
रॉबर्ट लिंडस्टेटनी
एरिक बुटोरॅक /
रेव्हन क्लासेन ह्यांना ६–३, ६–३ असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन] सारा एरानी /
रॉबेर्ता व्हिंचीनीं
इकॅटेरिना माकारोव्हा /
एलेना व्हेस्निना ह्यांना ६–४, ३–६, ७–५ असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन] क्रिस्टिना म्लादेनोविच /
डॅनियेल नेस्टरनीं
सानिया मिर्झा /
होरिया टेकाऊ ह्यांना ६–३, ६–२ असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.