२००३ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००३ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी १३ – २६
वर्ष:   ९१ वी
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका आंद्रे अगास्सी
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
फ्रान्स मायकेल लोद्रा / फ्रान्स फॅब्रिस सांतोरो
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा / भारत लिअँडर पेस
मुली एकेरी
चेक प्रजासत्ताक बार्बोरा झाहलावोव्हा स्ट्रिकोव्हा
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २००२ २००४ >
२००३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २६ जानेवारी २००३ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]