१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   जानेवारी १८जानेवारी ३१
वर्ष:   ८१
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका जिम कुरीयर
महिला एकेरी
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक मोनिका सेलेस
पुरूष दुहेरी
दक्षिण आफ्रिका डॅनी व्हिसर / ऑस्ट्रेलिया लॉरी वॉर्डर
महिला दुहेरी
अमेरिका जिजी फर्नांडेझ / बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
मिश्र दुहेरी
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो / ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< १९९२ १९९४ >
१९९३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ८१ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १८ ते ३१ जानेवारी, १९९३ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.