२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन
Appearance
२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १९ – फेब्रुवारी १ | |||||
वर्ष: | १०३ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
सिमोन बॉलेली / फाबियो फॉन्यिनी | ||||||
महिला दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोव्हा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
मार्टिना हिंगीस / लिॲंडर पेस | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०३वी आवृत्ती १९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरुष एकेरी
[संपादन]- नोव्हाक जोकोविच ने ॲंडी मरेला 7–6(7–5), 6–7(4–7), 6–3, 6–0 असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन]- सेरेना विल्यम्स ने मारिया शारापोव्हाला 6–3, 7–6(7–5) असे हरवले.
पुरुष दुहेरी
[संपादन]- सिमोन बॉलेली / फाबियो फॉन्यिनी ह्यांनी पियेर-उगेस हर्बर्त / निकोलास महुत ह्यांना 6-4, 6-4 असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]- बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोव्हा ह्यांनी युंग-जान चान / झ्हेंग जी ह्यांना 6–4, 7–6(7–5) असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]- मार्टिना हिंगीस / लिॲंडर पेस ह्यांनी क्रिस्टिना म्लादेनोविच / डॅनियेल नेस्टर ह्यांना 6–4, 6–3 असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत