१९७१ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७१ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी ८जानेवारी १४
वर्ष:   ५८ वे
विजेते
पुरूष एकेरी
ऑस्ट्रेलिया केन रोसवॉल
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया जॉन न्यूकोम्ब / ऑस्ट्रेलिया टोनी रोश
महिला दुहेरी
ऑस्ट्रेलिया मार्गारेट कोर्ट / ऑस्ट्रेलिया ईवोन गोलागोंग
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< १९७० १९७२ >
१९७१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९७१ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ५९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ८ ते १४ जानेवारी दरम्यान सिडनी येथे भरवण्यात आली.

विजेते[संपादन]

पुरुष एकेरी[संपादन]

ऑस्ट्रेलिया केन रोसवॉल' हरविले अमेरिका 'आर्थर अ‍ॅश, ६-१, ७-५, ६-३


स्त्री एकेरी[संपादन]

ऑस्ट्रेलिया मार्गरेट कोर्ट हरविले ऑस्ट्रेलिया ईवोन गोलागोंग, २-६, ७-६, ७-५


पुरुष दुहेरी[संपादन]

ऑस्ट्रेलिया जॉन न्यूकोम्ब / ऑस्ट्रेलिया टोनी रोश हरविले नेदरलँड्स टोम ओक्कर / अमेरिका मार्टी रीस्सेन, ६-२, ७-६

स्त्री दुहेरी[संपादन]

ऑस्ट्रेलिया मार्गरेट कोर्ट / ऑस्ट्रेलिया ईवोन गोलागोंग हरविले ऑस्ट्रेलिया जॉय इमर्सन / ऑस्ट्रेलिया लेसली हँट, ६-०, ६-०


मिश्र दुहेरी[संपादन]

स्पर्धा घेण्यात आली नाही.


हे सुद्धा पहा[संपादन]