२००६ ऑस्ट्रेलियन ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००६ ऑस्ट्रेलियन ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   जानेवारी १६जानेवारी २९
वर्ष:   ९४ वे
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
फ्रान्स अमेली मॉरेस्मो
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन
महिला दुहेरी
चीन झी यान / चीन झ्हेंग जी
मिश्र दुहेरी
स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस / भारत महेश भूपती
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २००५ २००७ >
२००६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००६ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १६ ते २९ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.


हे सुद्धा पहा[संपादन]