२०१६ ऑस्ट्रेलियन ओपन
Appearance
२०१६ ऑस्ट्रेलियन ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १८ – ३१ | |||||
वर्ष: | १०४ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०४वी आवृत्ती १८ ते ३१ जानेवारी २०१६ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरुष एकेरी
[संपादन]नोव्हाक जोकोविच ने
अँडी मरेला 6–1, 7–5, 7–6(7–3) असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन]अँजेलिक कर्बर ने
सेरेना विल्यम्सला 6–4, 3–6, 6–4 असे हरवले.
पुरुष दुहेरी
[संपादन]जेमी मरे /
ब्रुनो सोआरेस ह्यांनी
डॅनियेल नेस्टर /
रादेक स्टेपानेक ह्यांना 2–6, 6–4, 7–5 असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]मार्टिना हिंगीस /
सानिया मिर्झा ह्यांनी
आंद्रेया लावाकोव्हा /
लुसी ह्रादेका ह्यांना 7–6(7–1), 6–3 असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]एलेना व्हेस्निना /
ब्रुनो सोआरेस ह्यांनी
कोको व्हँडव्हे /
होरिया तेकाउ ह्यांना 6–4, 4–6, [10–5] असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत