सुरिनाम
सुरीनाम Republic of Suriname Republiek Suriname सुरीनामचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
सुरीनामचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | पारामारिबो | ||||
अधिकृत भाषा | डच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २५ नोव्हेंबर १९७५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,६३,८२१ किमी२ (९१वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.१ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४,७२,००० (१६७वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३.०/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | सुरिनाम डॉलर | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SR | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +597 | ||||
सुरीनाम हादक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
सुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे. तसेच जेथे डच ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून वापरली जाते असा सुरीनाम हा नेदरलॅन्ड्जव्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे .
सुरीनामची संस्कृती अत्यंत विभिन्न आहे. सुरीनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोक भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातून आणि बिहारमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. त्यांचे वंशज सुरीनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत. सुरीनाममधील २०% लोक मुस्लिम धर्माचे आहेत.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]राजकीय विभाग
[संपादन]मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]===धर्म=== Hindu