"स्वित्झर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.2) (Robot: Modifying ang:Sƿissland to ang:Swissland
ओळ ८१: ओळ ८१:
[[am:ስዊዘርላንድ]]
[[am:ስዊዘርላንድ]]
[[an:Suiza]]
[[an:Suiza]]
[[ang:Sƿissland]]
[[ang:Swissland]]
[[ar:سويسرا]]
[[ar:سويسرا]]
[[arc:ܣܘܝܣܪܐ]]
[[arc:ܣܘܝܣܪܐ]]

२३:४९, १९ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

स्वित्झर्लंड
Schweizerische Eidgenossenschaft (जर्मन)
Confédération suisse (फ्रेंच)
Confederazione Svizzera (इटालियन)
स्वित्झर्लंडचे संघराज्य
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: युनस प्रो ऑम्निबस, ऑम्नेस प्रो युनो (लॅटिन)
('सर्वांकरता एक, एककरता सर्व')
राष्ट्रगीत: स्विस साल्म
स्वित्झर्लंडचे स्थान
स्वित्झर्लंडचे स्थान
स्वित्झर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बर्न
सर्वात मोठे शहर झ्युरिक
अधिकृत भाषा जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्श
 - राष्ट्रप्रमुख मॉरित्झ लॉयनबेर्गर (अध्यक्ष)
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस फेडरल चार्टर
ऑगस्ट १, १२९१ (घोषित)
ऑक्टोबर २४, १६४८
१८४८ (संघराज्य) 
क्षेत्रफळ
 - एकूण ४१,२८५ किमी (१३६वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.२
लोकसंख्या
 -एकूण ७२,५२,००० (९५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १८२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २६४.१ अब्ज अमेरिकन डॉलर (३९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३५,३०० अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन स्विस फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ CH
आंतरजाल प्रत्यय .ch
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील भूवेष्टित आल्पाइन देश आहे. ४१,२८५ वर्ग कि.मी. इतके छोटेसे क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी - म्हणजे राज्यांनी - बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. देशाची राजधानी बर्न येथे असली तरी जिनिव्हाझ्युरिक ही शहरे मोठी आर्थिक केंद्रे मानली जातात. स्वित्झर्लंड हा जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे.
स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रियालिश्टनस्टाइन हे देश आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

अर्वाचीन इतिहास

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

स्वित्झर्लंड देश एकूण २६ राज्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

बाह्य दुवे

Your gateway to Switzerland

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA