रोमान्श भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमान्श
Rumantsch
स्थानिक वापर स्वित्झर्लंड
प्रदेश ग्राउब्युंडन
लोकसंख्या ३५,०९५
भाषाकुळ
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
भाषा संकेत
ISO ६३९-१ rm
ISO ६३९-२ roh
ISO ६३९-३ roh
भाषिक प्रदेशांचा नकाशा
स्वित्झर्लंडच्या नकाशावर हिरव्या रंगाने दाखवलेला रोमान्श भाषिक प्रदेश

रोमान्श ही स्वित्झर्लंड देशाच्या ४ अधिकृत भाषांपैकी एक आहे. स्वित्झर्लंडच्या ग्राउब्युंडन राज्यात मुख्यतः ही भाषा वापरली जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत