२०१३-१४ रणजी करंडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३-१४ रणजी करंडक
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी क्रिकेट
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
विजेते कर्नाटक (७ वेळा)
सहभाग २७
सर्वात जास्त धावा केदार जाधव, महाराष्ट्र (१२२३)
सर्वात जास्त बळी रिशी धवन, हिमाचल प्रदेश (४९)
२०१२-१३ (आधी) (नंतर) २०१४-१५
बंगालला नमवून अंतिम फेरीत पोहोचलेला महाराष्ट्र क्रिकेट संघ

गुणपद्धती[संपादन]

 • मूलभूत
  • विजय: ६ गुण
  • पराजय: ० गुण
  • अनिर्णित: १ गुण
  • रद्द: १ गुण
 • बोनस
  • डावाने किंवा १० गडी राखून विजय: +१ गुण
  • अनिर्णित सामन्यात पहिल्या डावातील आघाडी: +२ गुण

अ गट[संपादन]

गुणफलक[संपादन]

संघ[१] सामने विजय पराभव अनिर्णित रद्द डा गुण सरासरी
कर्नाटक ३८ १.३५५
पंजाब ३० १.१५६
मुंबई २९ १.१४४
गुजरात २६ १.२१४
दिल्ली १९ १.१८२
ओरिसा १२ ०.७३०
विदर्भ १२ ०.६९९
हरियाणा ०.९५०
झारखंड ०.७५९

     पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात
     शेवटचा संघ २०१४-१५ रणजी करंडकासाठी "क गटात" सामिल केला जाईल.

सामने[संपादन]

ऑक्टोबर २७-३०, २०१४

धावफलक
दिल्ली
वि. झारखंड
पावसामुळे सामना रद्द
किनन स्टेडियम, जमशेदपूर
पंच: अभिजीत देशमुख (भा) आणि संजय हजारे (भा)


ऑक्टोबर २७-३०, २०१४

धावफलक
हरियाणा
१३४ (३५.३ षटके)
वि. मुंबई
१३६ (६२ षटके)
मुंबई ४ गडी राखून विजयी
चौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडीयम, रोहताक
पंच: क्रिष्णाम्माचारी भारतन (भा) आणि शवीर तारापोर (भा)


२४१ (७० षटके) २४०/६ (९३ षटके)


 • नाणेफेक :मुंबई, गोलंदाजीऑक्टोबर २७-३०, २०१४

धावफलक
ओरिसा
२०५ (८३.२ षटके)
वि. पंजाब
५६०/६घो (१५० षटके)
पंजाब १ डाव व ४८ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि अमिष साहेबा (भा)


३०७ (९१.४ षटके)


 • नाणेफेक :पंजाब, गोलंदाजीऑक्टोबर २७-२९, २०१४

धावफलक
विदर्भ
८५ (३२.४ षटके)
वि. गुजरात
३०४ (१०६.५ षटके)
गुजरात १ डाव व १ धावेने विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: सी.के.नंदन (भा) आणि अम्मानाब्रोल नंद किशोर (भा)


२१८ (९९.४ षटके)


 • नाणेफेक :गुजरात, गोलंदाजीनोव्हेंबर ७-१०, २०१४

धावफलक
गुजरात
३२० (१०४ षटके)
वि. दिल्ली
२९५ (१२६.४ षटके)
सामना अनिर्णित
लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम, सुरत
पंच: संजीव दुवा (भा) आणि सय्यद खालिद (भा)


२३१ (७७.४ षटके) १००/३ (३२ षटके)


 • नाणेफेक :मुंबई, फलंदाजीनोव्हेंबर ७-१०, २०१४

धावफलक
कर्नाटक
३६४ (१३६.४ षटके)
वि. झारखंड
४२४/७घो (१०९ षटके)
सामना अनिर्णित
गंगोत्री ग्लेडस् क्रिकेट मैदान, म्हैसूर
पंच: उल्हास गंधे (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)


२१५/५घो (८०.१ षटके)


 • नाणेफेक :कर्नाटक, गोलंदाजीनोव्हेंबर ७-१०, २०१४

धावफलक
मुंबई
२८२ (९१.२ षटके)
वि. पंजाब
१५५ (६३.५ षटके)
मुंबई १८४ धावांनी विजयी
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
पंच: क्रिष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा) आणि रवी सुब्रमनियन (भा)


२७१ (६४.४ षटके) २१४ (६८.३ षटके)


 • नाणेफेक :मुंबई, फलंदाजीनोव्हेंबर ७-१०, २०१४

धावफलक
हरियाणा
३२९ (१३६.१ षटके)
वि. विदर्भ
२८७ (११३ षटके)
विदर्भ ८ गडी राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि पियुष खाखर (भा)


१०२ (४६.५ षटके) १४५/२ (३३.२ षटके)


 • नाणेफेक :हरियाणा, फलंदाजीनोव्हेंबर १४-१७, २०१४

धावफलक
हरियाणा
३०९ (९३ षटके)
वि. झारखंड
२३१ (८३ षटके)
हरियाणा ३० धावांनी विजयी
बन्सीलाल क्रिकेट मैदान, रोहताक
पंच: के. एन. अनंथपद्मनाभन (भा) आणि आमिष साहेबा (भा)


१२४ (४५.३ षटके) १७२ (७३.४ षटके)


 • नाणेफेक :हरियाणा, फलंदाजीनोव्हेंबर १४-१७, २०१४

धावफलक
कर्नाटक
३०६ (१०४.१ षटके)
वि. गुजरात
४११ (१३९.२ षटके)
सामना अनिर्णित
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: सुधीर असनानी (भा) आणि तपन शर्मा (भा)


२४५/४ (५९ षटके)


 • नाणेफेक :गुजरात, गोलंदाजीनोव्हेंबर १४-१७, २०१४

धावफलक
मुंबई
३२४ (११२.२ षटके)
वि. दिल्ली
३२४ (९८.४ षटके)
सामना अनिर्णित
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बंगळूर
पंच: सी.के.नंदन (भा) आणि क्रिष्णाम्माचारी श्रीनिवासन (भा)


३४७/६घो (७० षटके) १९८/० (४८ षटके)


 • नाणेफेक :मुंबई, फलंदाजीनोव्हेंबर १४-१७, २०१४

धावफलक
ओरिसा
४५३ (१७४ षटके)
वि. विदर्भ
१२४ (१६९.१ षटके)
सामना अनिर्णित
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: संजय हजारे (भा) आणि मिलिंद पाठक (भा)
 • नाणेफेक :ओरिसा, फलंदाजीनोव्हेंबर २१-२४, २०१४

धावफलक
दिल्ली
२०१ (८७.५ षटके)
वि. हरयाणा
१३८ (५५ षटके)
दिल्ली १०५ धावांनी विजयी
रोशनारा क्लब मैदान, दिल्ली
पंच: सी. के. नंदन (भा) आणि जयरामन मदनगोपाल (भा)


३१२/५घो (६८ षटके) २७० (७० षटके)


 • नाणेफेक :हरयाणा, गोलंदाजीनोव्हेंबर २१-२४, २०१४

धावफलक
झारखंड
२२१ (६७.४ षटके)
वि. ओरिसा
३०७ (११८.४ षटके)
ओरिसा ९ गडी राखून विजयी
डी आर आय इ एम एस मैदान, कटक
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि के एन अनंथपद्मनाभन (भा)


१९४ (७३.४ षटके) १०९/१ (३० षटके)


 • नाणेफेक :ओरिसा, गोलंदाजीब गट[संपादन]

गुणफलक[संपादन]

संघ[१] सामने विजय पराभव अनिर्णित रद्द डा गुण सरासरी
रेल्वे २८ १.१८६
उत्तर प्रदेश २४ १.१३०
बंगाल २४ १.०३७
सौराष्ट्र २२ १.३३३
वडोदरा २० ०.९८५
राजस्थान २० ०.९४७
तमिळनाडू १८ १.१४४
मध्य प्रदेश १२ ०.८९५
सर्विसेस ०.६१९

     पहिले तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात
     शेवटचा संघ २०१४-१५ रणजी करंडकासाठी "क गटात" सामिल केला जाईल.

सामने[संपादन]

क गट[संपादन]

गुणफलक[संपादन]

संघ[१] सामने विजय पराभव अनिर्णित रद्द डा गुण सरासरी
महाराष्ट्र ३५ १.६८४
जम्मू आणि काश्मीर २८ १.००६
गोवा २८ १.००५
हिमाचल प्रदेश २४ १.१६४
केरळ २२ ०.९४९
हैदराबाद १९ १.०८९
आंध्रा १४ १.०२९
आसाम १४ ०.८०५
त्रिपुरा ०.५७३

     पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र व २०१४-१५ रणजी करंडकासाठी "अ आणि ब गटात" सामिल.

सामने[संपादन]

बाद फेरी[संपादन]

उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
                 
अ३ मुंबई ४०२ आणि १२९
क१ महाराष्ट्र २८० आणि २५२/२
क१ महाराष्ट्र ४४५ आणि ८/०
ब३ बंगाल ११४ आणि ३४८
ब३ बंगाल ३१७ आणि २६७
ब१ रेल्वे ३१४ आणि २२२
क१ महाराष्ट्र ३०५ आणि ३६६
अ१ कर्नाटक ५१५ आणि १५७/३
अ१ कर्नाटक ३४९ आणि २०४
ब२ उत्तर प्रदेश २२१/९घो आणि २४०
अ१ कर्नाटक ४४७/५
अ२ पंजाब २७०
अ२ पंजाब ३०४ आणि २९६
क२ जम्मू आणि काश्मीर २७७ आणि २२३


उपांत्यपूर्व फेरी[संपादन]

जानेवारी ८-११, २०१४

धावफलक
मुंबई
४०२ (११६.३ षटके)
वि. महाराष्ट्र
२८० (८४.३ षटके)
महाराष्ट्र ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: चेत्तीथोडे शमशुद्दीन (भा) आणि डेनिस स्मिथ (द)
सूर्यकुमार यादव १२० (१३९)
समद फल्लाह ४/१०३ (३५.३ षटके)
अंकित बावने ८४ (११३)
शार्दूल ठाकूर ६/८६ (१९.३ षटके)
१२९ (३८.१ षटके) २५२/२ (६५.१ षटके)
सूर्यकुमार यादव ३३ (४७)
अनुपम संक्लेचा ४/५७ (१४ षटके)
केदार जाधव १२०* (१४४)
झहीर खान २/५१ (१७ षटके)
 • नाणेफेक :महाराष्ट्र, गोलंदाजीजानेवारी ८-१२, २०१४

धावफलक
बंगाल
३१७ (१०१.५ षटके)
वि. रेल्वे
३१४ (९३.३ षटके)
बंगाल ४८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
सुदिप चटर्जी ९६ (१७६)
अनुरीत सिंग ४/८८ (३२.२ षटके)
महेश रावत ११९ (१४४)
अशोक दिंडा ६/१०५ (२८.३ षटके)
२६७ (९०.४ षटके) २२२ (८३.३ षटके)
वृद्धिमान साहा ८१ (२००)
अनुरीत सिंग ५/७२ (२५.४ षटके)
मुरली कार्तिक ५६ (१०२)
लक्ष्मीरतन शुक्ला ३/४५ (१५ षटके)
 • नाणेफेक :रेल्वे, गोलंदाजीजानेवारी ८-११, २०१४

धावफलक
कर्नाटक
३४९ (१००.५ षटके)
वि. उत्तर प्रदेश
२२१/९घो (७०.३ षटके)
कर्नाटक ९४ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि अमिश साहेबा (भा)
सी.एम्.गौतम १०० (११८)
अमित मिश्रा ६/१०६ (२८.५ षटके)
परविंदर सिंग ९२ (१८१)
अभिमन्यू मिथुन ४/७० (१७.५ षटके)
२०४ (६६.५ षटके) २४० (६३.३ षटके)
लोकेश राहुल ९२* (१८८)
अली मुर्तझा ६/६४ (१६.५ षटके)
पियुष चावला ४४ (४७)
श्रेयस गोपाळ ५/५९ (१६ षटके)
 • नाणेफेक :उत्तर प्रदेश, गोलंदाजीजानेवारी ८-११, २०१४

धावफलक
पंजाब
३०४ (८१.२ षटके)
वि. जम्मू आणि काश्मीर
२७७ (७६.४ षटके)
पंजाब १०० धावांनी विजयी
मोती बाग स्टेडियम, वडोदरा
पंच: सी. के. नंदन (भा) आणि कृष्णराज श्रीनाथ (भा)
हरभजन सिंग ९२ (७९)
उमर नाझीर मीर ४/६६ (१८.२ षटके)
परवेझ रसूल १०३ (१३७)
संदीप शर्मा ४/४६ (१९ षटके)
२९६ (७२.२ षटके) २२३ (६४.२ षटके)
मनदीप सिंग १०१ (१५१)
परवेझ रसूल ५/५८ (१४.२ षटके)
हरदीप सिंग ७६* (१३५)
वी. आर. वी. सिंग ५/४३ (१९ षटके)
 • नाणेफेक :जम्मू आणि काश्मीर, गोलंदाजीउपांत्य फेरी[संपादन]

जानेवारी १८-२०, २०१४

धावफलक
बंगाल
११४ (४१.४ षटके)
वि. महाराष्ट्र
४५५ (१२६.३ षटके)
महाराष्ट्र १० गडी राखून विजयी
होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर
पंच: डेनिस स्मिथ (द) आणि शवीर तारापोर (भा)
अरिंदम दास ३७ (१०८)
समद फल्लाह ७/५८ (१६.४ षटके)
संग्राम अतीतकर १६८ (२२८)
लक्ष्मीरतन शुक्ला ३/७६ (२७ षटके)
३४८ (७७.३ षटके) ८/० (२ षटके)
वृद्धिमान साहा १०८* (१४६)
डॉमनिक जोसेफ ३/८० (२० षटके)
हर्षद खडीवाले ८ (७)
 • नाणेफेक :महाराष्ट्र, गोलंदाजीजानेवारी १८-२२, २०१४

धावफलक
पंजाब
२७० (६४.५ षटके)
वि. महाराष्ट्र
४४७/५ (१४६.१ षटके)
सामना अनिर्णित
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: सुधीर असनानी (भा) आणि सुब्रत दास (भा)
जीवनज्योत सिंग ७४ (१२१)
विनय कुमार ५/२७ (८ षटके)
करुण नायर १५१* (२९६)
हरभजन सिंग २/९८ (३३ षटके)


 • नाणेफेक :कर्नाटक, गोलंदाजी
 • पावसामुळे पहिल्या व पाचव्या दिवशी खेळ नाही आणि चवथ्या दिवसाचा खेळ अर्ध्यावर थांबविण्यात आला.
 • पहिल्या डावातील आघाडीमुळे कर्नाटक अंतिम फेरीत.अंतिम सामना[संपादन]

जानेवारी २९-फेब्रुवारी २, २०१४

धावफलक
महाराष्ट्र
३०५ (१०४.१ षटके)
वि. कर्नाटक
५१५ (१७१.१ षटके)
कर्नाटक ७ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैद्राबाद
पंच: अनिल चौधरीचेत्तीथोडे शमसुद्दीन
अंकित बावने ८९(१७३)
अभिमन्यू मिथून ३/४९ (२३ षटके)
लोकेश राहुल १३१ (२७३)
श्रीकांत मुंढे ३/९० (३१.१ षटके)
३६६ (९१.२ षटके) १५७/३ (४०.५ षटके)
केदार जाधव ११२ (१३५)
विनय कुमार ४/११६ (२९ षटके)
अमित वर्मा ३८ (४९)
श्रीकांत मुंढे १/२० (८ षटके)
 • नाणेफेक :महाराष्ट्र, फलंदाजीआकडेवारी[संपादन]

सर्वोत्कृष्ट फलंदाजी[संपादन]

स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणाऱ्या दहा फलंदाजांची यादी.[२]

फलंदाज संघ सामने डाव नाबाद धावा सर्वोत्कृष्ट सरासरी १०० ५०
केदार जाधव महाराष्ट्र ११ १७ १२२३ २०४ ८७.३५
लोकेश राहुल कर्नाटक १० १७ १०३३ १५८ ४९.१२
हर्षद खडीवाले महाराष्ट्र ११ २० १००४ २६२ ५९.०५
सौरभ तिवारी झारखंड १४ ८५४ २३८ ६५.६९
फैयाझ फाझल विदर्भ १४ ८५४ १४७ ६५.००
हनुमा विहारी हैद्राबाद ११ ८४१ २०१* ९३.४४
योगेश ताकवले क्रिकेट १५ ८३९ २१२ ५९.९२
नमन ओझा मध्य प्रदेश १३ ८३५ २११ ६९.५८
महेश रावत रेल्वे १३ ८२० १८८ ६८.३३
जीवनज्योत सिंग पंजाब १० १७ ८०२ २०० ४७.१७

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी[संपादन]

स्पर्धेत सर्वात जास्त बळी मिळविणाऱ्या दहा गोलंदाजांची यादी.[३]

गोलंदाज संघ सामने डाव षटके निर्धाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी १०
रिशी धवन हिमाचल प्रदेश १६ ३४३.४ ७६ ४९ ५/२९ १०/८७ २०.३०
अनुरित सिंग रेल्वे १४ ३४८.१ १२३ ४४ ५/५२ ९/१६० १७.५६
अभिमन्यू मिथुन कर्नाटक १० १७ ३४३.३ ८३ ४१ ६/५२ ११/११० २४.००
अशोक दिंडा बंगाल १५ ३५३.४ ८५ ४० ७/८२ १०/१५७ २५.९७
पंकज सिंग राजस्थान १४ ३१६.४ ७४ ३९ ५/३० ८/११२ २२.४६
विशाल दाभोळकर मुंबई १८ ३५२.२ ९२ ३९ ६/३८ १०/१२५ २६.७६
जसप्रित बुमराह गुजरात १५ ३१३.० ९२ ३८ ५/५२ ८/१०६ २१.१५
अमित यादव गोवा १३ ३०९.१ ८७ ३७ ७/६८ ९/८८ २०.५१
संदीप शर्मा पंजाब १५ २९७.२ ६७ ३६ ६/५० ९/१११ २३.५८
जलज सक्सेना मध्य प्रदेश २२ २२२.३ ४४ ३५ ७/८२ १३/१२४ १९.६८

संदर्भयादी[संपादन]