Jump to content

वांद्रे कुर्ला संकुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
वांद्रे कुर्ला संकुल येथील इमारती

वांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. याला बी.के.सी. (इंग्लिश: BKC) नावानेही ओळखले जाते. हे संकुल माहीमच्या खाडीच्या उत्तरेस खाजणजमिनीत भराव घालून त्यावर बांधण्यात आलेले आहे.