२००२ राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१७वे राष्ट्रकुल खेळ
यजमान शहर मँचेस्टर, इंग्लंड
मोटो The Spirit of Friendship
सहभागी देश ७२ राष्ट्रकुल संघ
सहभागी खेळाडू ३,८६३
स्पर्धा १४ वैयक्तिक व ३ सांघिक खेळ
स्वागत समारोह २५ जुलै २००२
सांगता समारोह २५ जुलै २००२
अधिकृत उद्घाटक राणी एलिझाबेथ दुसरी
क्वीन्स बॅटन अंतिम धावक डेव्हिड बेकहॅम
मुख्य मैदान सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम
१९९८ २००६  >

२००२ राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळ स्पर्धांची १७ वी आवृत्ती युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड घटक देशामधील मँचेस्टर ह्या शहरामध्ये २५ जुलै ते ४ ऑगस्ट, २००२ दरम्यान आयोजीत केली गेली. राष्ट्रकुल देशांची राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या सत्तेला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ ही स्पर्धा ब्रिटनमध्ये भरवली गेली. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपूर्वी २००२ राष्ट्रकुल खेळ ही ब्रिटनमध्ये आयोजीत केली गेलेली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा होती. ह्या स्पर्धेत ७२ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

सहभागी देश[संपादन]

पदक तक्ता[संपादन]

  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 82 62 63 207
2 इंग्लंड ध्वज इंग्लंड 54 51 60 165
3 कॅनडा ध्वज कॅनडा 31 41 44 116
4 भारत ध्वज भारत 30 22 17 69
5 न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड 11 13 21 45
6 दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका 9 20 17 46
7 कामेरून ध्वज कामेरून 9 1 2 12
8 मलेशिया ध्वज मलेशिया 7 9 18 34
9 वेल्स ध्वज वेल्स 6 13 12 31
10 स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड 6 8 16 30
11 नायजेरिया ध्वज नायजेरिया 5 3 11 19
12 केन्या ध्वज केन्या 4 8 4 16
13 जमैका ध्वज जमैका 4 6 7 17
14 सिंगापूर ध्वज सिंगापूर 4 2 7 13
15 Flag of the Bahamas बहामास 4 0 4 8
16 नौरू ध्वज नौरू 2 5 8 15
17 उत्तर आयर्लंड ध्वज उत्तर आयर्लंड 2 2 1 5
18 सायप्रस ध्वज सायप्रस 2 1 1 4
19 पाकिस्तान ध्वज पाकिस्तान 1 3 4 8
20 फिजी ध्वज फिजी 1 1 1 3
20 झांबिया ध्वज झांबिया 1 1 1 3
22 झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे 1 1 0 2
23 नामिबिया ध्वज नामिबिया 1 0 4 5
24 टांझानिया ध्वज टांझानिया 1 0 1 2
25 बांगलादेश ध्वज बांगलादेश 1 0 0 1
25 गयाना ध्वज गयाना 1 0 0 1
25 मोझांबिक ध्वज मोझांबिक 1 0 0 1
25 सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस 1 0 0 1
29 बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना 0 2 1 3
30 युगांडा ध्वज युगांडा 0 2 0 2
31 सामो‌आ ध्वज सामो‌आ 0 1 2 3
32 त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो 0 1 0 1
33 बार्बाडोस ध्वज बार्बाडोस 0 0 1 1
33 केमन द्वीपसमूह ध्वज केमन द्वीपसमूह 0 0 1 1
33 घाना ध्वज घाना 0 0 1 1
33 लेसोथो ध्वज लेसोथो 0 0 1 1
33 माल्टा ध्वज माल्टा 0 0 1 1
33 मॉरिशस ध्वज मॉरिशस 0 0 1 1
33 सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया 0 0 1 1
एकूण 282 279 334 895

बाह्य दुवे[संपादन]