चर्चा:होणार सून मी ह्या घरची

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोठा मजकूर[संपादन]

@Khirid Harshad: नमस्कार, आपण येथून दोन वेळा मोठा मजकूर वगळला. मला वाटते तो असावा. - संतोष गोरे ( 💬 ) २१:५२, २७ डिसेंबर २०२१ (IST)[reply]

@संतोष गोरे: तुमचे म्हणणे योग्य आहे. परंतु, मला तो लेखास अनावश्यक मजकूर आहे असे वाटले म्हणून मी तो मजकूर वगळला. योग्य तो मजकूर शुद्धलेखन व योग्य संदर्भासहित आपण पुन्हा लिहू शकतो. Khirid Harshad (चर्चा) १३:००, २८ डिसेंबर २०२१ (IST)[reply]