सेपाक टकरॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेपक टकरॉ (बासा जावी: سيڤق راڬا; मलाय: sepak raga, सेपाक रागा; थाई: ตะกร้อ; ख्मेर:សីដក់, सेइ डाक; लाओ: ກະຕໍ້, का-टॉ; फिलिपिनो:sipa; व्हियेतनामी: cầu mây) हा नैऋत्य आशियामध्ये खेळला जाणारा खेळ आहे.

साधारण व्हॉलिबॉल सारखे नियम असलेल्या या खेळात खेळाडूंना आपली पावले, गुडघे, छाती आणि डोक्यानेही चेंडू खेळण्याची मुभा असते.