Jump to content

फिलिपिनो भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिलिपिनो
Filipino
स्थानिक वापर फिलिपाईन्स
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या टागालोग पहा
भाषाकुळ
लिपी लॅटिन (फिलिपिनो फरक)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the Philippines फिलिपिन्स
भाषा संकेत
ISO ६३९-१ tl
ISO ६३९-२ fil
ISO ६३९-३ fil[मृत दुवा]

फिलिपिनो ही फिलिपाईन्स देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा टागालोग ह्या मुख्य भाषेची प्रमुख बोली असून मनिला महानगर तसेच इतरत्र फिलिपिनो भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

हे सुद्धा पहा[संपादन]