Jump to content

मामुनुल हक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्लामा मामुनुल हक (बांग्ला: মামুনুল হক) ( नोव्हेंबर १९७३) बांगलादेशी देवबंदी इस्लामिक अभ्यासक, प्राध्यापक, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, लेखक, संपादक, आंतरराष्ट्रीय इस्लामिक वक्ता आणि समाजसुधारक आहे. हेफाजात-ए-इस्लाम बांगलादेशचे सहसचिव होते. जामिया रहमानिया अरेबिया ढाकाचे शेखुल हदीस, बाबरी मस्जिद बांगलादेशचे संस्थापक, मासिक रहमानी पायगमचे संपादक, बांगलादेश खिलाफत युवा मजलिशचे अध्यक्ष व खतीब आहेत. ते बांगलादेशच्या एशियन युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते अनेक संस्थांमध्ये रबातातुल वाईझिन बांगलादेश, इस्लामिक स्पीकर्स संघटना यातील एक अग्रगण्य व्यक्ती आहेत. त्यांना बंगाली, इंग्रजी आणि अरबी या पाच भाषा अवगत आहेत. ते नास्तिक, धर्मनिरपेक्षतावादी, इस्लामीविरोधी यांचे टीकाकार होते आणि या संदर्भातील चळवळीचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. बांगलादेश अवामी लीग, छात्र लीग, युवा लीग यांच्यासह ६५ संघटनांनी इस्लामिक कट्टरतावादाला चालना दिल्याबद्दल त्यांना बंदी, अटक आणि शिक्षा देण्याच्या मागणीसाठी देशभर मोठे आंदोलन सुरू केले आहे.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sculpture fiasco: Numerous organizations demonstrate demanding arrest of Babunagari, Mamunul". Dhaka Tribune. 2020-12-01. 2020-12-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Mamunul condemns vandalising of Bangabandhu sculpture, stands by earlier statement". The Daily Star (इंग्रजी भाषेत). 2020-12-08. 2020-12-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Action demanded against Mujib sculpture protesters". New Age | The Most Popular Outspoken English Daily in Bangladesh (इंग्रजी भाषेत). 2020-12-10 रोजी पाहिले.