सदस्य चर्चा:Ravindraphule
![]() |
Ravindraphule, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Ravindraphule, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,९५४ लेख आहे व १३६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
नवीन लेख व सही
[संपादन]मराठी विकिपीडियावर ९९,९५४ लेख आहेत.आपण एका विषयी लेख लिहायला इच्छित असल्यास, आधी त्याची इथे शोध घ्या विषय नाही तर खालील बॉक्स मध्ये आपला विषय टाईप करून नवीन लेख लिहा
नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:४४, ५ एप्रिल २०१८ (IST)
आशियाई महिना २०१८
[संपादन]
नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१८ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
- हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
- लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
- सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)
जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.