शेफी काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शेफी काउंटी (कॉलोराडो) या पानावरून पुनर्निर्देशित)
सलायडामधील जुने काउंटी न्यायालय

शेफी काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडो मधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १७,८०९ होती.[१] सलायडा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

या काउंटीला कॉलोराडोच्या पहिल्या सेनेटर जेरोम बी. शेफीचे नाव देण्यात आलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on July 8, 2011. January 25, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 74.