शानलुर्फा प्रांत
Appearance
शानलुर्फा प्रांत Şanlıurfa ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
शानलुर्फा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | शानलुर्फा |
क्षेत्रफळ | १८,५८४ चौ. किमी (७,१७५ चौ. मैल) |
लोकसंख्या | १६,६३,३७१ |
घनता | ९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-63 |
संकेतस्थळ | sanliurfa.gov.tr |
शानलुर्फा (तुर्की: Şanlıurfa ili; कुर्दी: Parêzgeha Rihayê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १६.६ लाख आहे. शानलुर्फा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
हा प्रांत ऐतिहासिक अनातोलिया व मेसोपोटेमिया प्रदेशांच्या सीमेजवळ स्थित असून येथील लोकजीवनात वैविध्य आढळते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत