अंताल्या प्रांत
Jump to navigation
Jump to search
अंताल्या प्रांत Antalya ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
![]() अंताल्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | अंताल्या |
क्षेत्रफळ | २०,७२३ चौ. किमी (८,००१ चौ. मैल) |
लोकसंख्या | १९,७८,३३३ |
घनता | ९५ /चौ. किमी (२५० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-07 |
संकेतस्थळ | antalya.gov.tr |
अंताल्या (तुर्की: Antalya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १९.८ लाख आहे. अंताल्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
अंताल्या प्रांत तुर्कस्तानामधील पर्यटन उद्योगाचे केंद्र आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले क्सांतोस हे प्रागैतिहासिक परंतु नष्ट झालेले शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत