अदना प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अदना
Adana ili
तुर्कस्तानचा प्रांत

अदनाचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अदनाचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी अदना
क्षेत्रफळ १४,०३० चौ. किमी (५,४२० चौ. मैल)
लोकसंख्या २१,२५,६३५
घनता १५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-01
संकेतस्थळ www.adana.gov.tr

अदना (तुर्की: Adana ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेला व सुमारे २१ लाख लोकसंख्या असलेला हा प्रांत तुर्कस्तानमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. अदना ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय असून प्रांतामधील ७८ टक्के रहिवासी ह्याच शहरात राहतात.


बाह्य दुवे[संपादन]