आर्त्विन प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आर्त्विन प्रांत
Artvin ili
तुर्कस्तानचा प्रांत

आर्त्विन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
आर्त्विन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी आर्त्विन
क्षेत्रफळ ७,४३६ चौ. किमी (२,८७१ चौ. मैल)
लोकसंख्या १,६४,७५९
घनता २२ /चौ. किमी (५७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-08
संकेतस्थळ artvin.gov.tr
आर्त्विन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

आर्त्विन (तुर्की: Artvin ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर व जॉर्जिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.६ लाख आहे. आर्त्विन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]