Jump to content

अंकारा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंकारा
Ankara ili
तुर्कस्तानचा प्रांत

अंकाराचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अंकाराचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी अदना
क्षेत्रफळ २५,९३८ चौ. किमी (१०,०१५ चौ. मैल)
लोकसंख्या ४९,६५,५४२
घनता १५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-06
संकेतस्थळ www.ankara.gov.tr
अंकारा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

अंकारा (तुर्की: Ankara ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर-मध्य भागातील मध्य अनातोलिया प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५० लाख असून तुर्कस्तानची राष्ट्रीय राजधानी अंकारा ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: