कोन्या प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोन्या प्रांत
Konya ili
तुर्कस्तानचा प्रांत

कोन्या प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कोन्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी कोन्या
क्षेत्रफळ ३८,२५७ चौ. किमी (१४,७७१ चौ. मैल)
लोकसंख्या २०,१३,८४५
घनता ५३ /चौ. किमी (१४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-42
संकेतस्थळ konya.gov.tr
कोन्या प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

कोन्या (तुर्की: Konya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य-दक्षिण भागात वसलेल्या व आकाराने सर्व प्रांतांमध्ये मोठ्या असलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १९.८ लाख आहे. कोन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]