Jump to content

बुर्सा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुर्सा
Bursa ili
तुर्कस्तानचा प्रांत

बुर्साचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
बुर्साचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी बुर्सा
क्षेत्रफळ ११,०४३ चौ. किमी (४,२६४ चौ. मैल)
लोकसंख्या २६,८८,१७१
घनता २३४ /चौ. किमी (६१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-16
संकेतस्थळ www.bursa.gov.tr
बुर्सा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बुर्सा (तुर्की: Bursa ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २७ लाख आहे. बुर्सा हे तुर्कस्तानमधील मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.


बाह्य दुवे

[संपादन]