कार्स प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कार्स प्रांत
Kars ili
तुर्कस्तानचा प्रांत

कार्स प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कार्स प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी कार्स
क्षेत्रफळ ९,५८७ चौ. किमी (३,७०२ चौ. मैल)
लोकसंख्या ३,०१,७६६
घनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-36
संकेतस्थळ kars.gov.tr
कार्स प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

कार्स (तुर्की: Kars ili; आर्मेनियन: Կարս) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात आर्मेनिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. कार्स ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]