Jump to content

दियाबाकर प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दियाबाकर प्रांत
Diyarbakır ili
तुर्कस्तानचा प्रांत

दियाबाकर प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
दियाबाकर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी दियाबाकर
क्षेत्रफळ १५,३५५ चौ. किमी (५,९२९ चौ. मैल)
लोकसंख्या १५,२८,९५८
घनता १०० /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-21
संकेतस्थळ diyarbakir.gov.tr
दियाबाकर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

दियाबाकर (तुर्की: Diyarbakır ili; कुर्दी: Parêzgeha Amed) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. दियाबाकर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]