दुझ प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दुझ प्रांत
Düzce ili
तुर्कस्तानचा प्रांत

दुझ प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
दुझ प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी दुझ
क्षेत्रफळ ३,६४१ चौ. किमी (१,४०६ चौ. मैल)
लोकसंख्या ३,४६,४९३
घनता ९० /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-81
संकेतस्थळ duzce.gov.tr
झोंगुल्दाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

दुझ (तुर्की: Düzce ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.५ लाख आहे. दुझ ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]