गिरेसुन प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गिरेसुन प्रांत
Giresun ili
तुर्कस्तानचा प्रांत

गिरेसुन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
गिरेसुन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी गिरेसुन
क्षेत्रफळ ६,९३४ चौ. किमी (२,६७७ चौ. मैल)
लोकसंख्या ४,१९,२५६
घनता ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-28
संकेतस्थळ giresun.gov.tr
गिरेसुन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

गिरेसुन (तुर्की: Giresun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. गिरेसुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

येथे लाकडी भांडी तसेच लाकडी हस्तकला आणि लोकरीची वस्त्रे बनविण्याचे गृहोद्योग आहेत.

बाह्य दुवे[संपादन]