ग्युमुशाने प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्युमुशाने प्रांत
Gümüşhane ili
तुर्कस्तानचा प्रांत

ग्युमुशाने प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
ग्युमुशाने प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी ग्युमुशाने
क्षेत्रफळ ६,५७५ चौ. किमी (२,५३९ चौ. मैल)
लोकसंख्या १,३५,२१६
घनता २० /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-29
संकेतस्थळ gumushane.gov.tr
ग्युमुशाने प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

ग्युमुशाने (तुर्की: Gümüşhane ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.३५ लाख आहे. ग्युमुशाने ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]