Jump to content

एदिर्ने प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एदिर्ने
Edirne ili
तुर्कस्तानचा प्रांत

एदिर्नेचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
एदिर्नेचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी एदिर्ने
क्षेत्रफळ ६,२७९ चौ. किमी (२,४२४ चौ. मैल)
लोकसंख्या ३,९९,७०८
घनता ६३ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-22
संकेतस्थळ edirne.gov.tr
एदिर्ने प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

एदिर्ने (तुर्की: Edirne ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये ग्रीसबल्गेरिया देशांच्या सीमेजवळ वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४ लाख आहे. एदिर्ने ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे..


बाह्य दुवे

[संपादन]