कुताह्या प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कुताह्या प्रांत
Kütahya ili
तुर्कस्तानचा प्रांत

कुताह्या प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कुताह्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी कुताह्या
क्षेत्रफळ ११,८८९ चौ. किमी (४,५९० चौ. मैल)
लोकसंख्या ५,९०,४९६
घनता ५० /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-43
संकेतस्थळ kutahya.gov.tr
कुताह्या प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

कुताह्या (तुर्की: Kütahya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५.९ लाख आहे. कुताह्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]