आर प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आर प्रांत
Ağrı ili
तुर्कस्तानचा प्रांत

आर प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
आर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी आर
क्षेत्रफळ ११,३७६ चौ. किमी (४,३९२ चौ. मैल)
लोकसंख्या ५,४२,०२२
घनता ४८ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-04
संकेतस्थळ agri.gov.tr
आर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

आर (तुर्की: Ağrı ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात इराण देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५.४ लाख आहे. आर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत