"जॉर्ज डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''जॉर्ज वॉकर बुश''', अर्थात '''जॉर्ज डब्ल्यू. बुश''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Walker Bush'' ;) ([[६ जुलै]], [[इ.स. १९४६]]; न्यू हॅवन, [[कनेक्टिकट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात तो राष्ट्राध्यक्षपदी होता. त्याआधी इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात त्याने [[टेक्सास|टेक्सासाचे]] गव्हर्नरपदही सांभाळले. तो [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] सदस्य असून अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज बुश]] याचा तो मुलगा आहे.

{{माहितीचौकट सेनेटर
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = '''जॉर्ज डब्ल्यू. बुश'''
| नाव = '''जॉर्ज डब्ल्यू. बुश'''
ओळ १२: ओळ १०:
| मागील2 = क्लिंटन
| मागील2 = क्लिंटन
| पुढील2 = ओबामा
| पुढील2 = ओबामा
| jr/sr2 =
| jr/sr2 =
| राज्य2 =
| राज्य2 =
ओळ १९: ओळ १६:
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
|
| राज्य_सेनेट3=
| राज्य_सेनेट3=
| जिल्हा3 =
| जिल्हा3 =
ओळ ३७: ओळ ३३:
| सही = GeorgeWBush Signature.svg
| सही = GeorgeWBush Signature.svg
|}}
|}}
'''जॉर्ज वॉकर बुश''', अर्थात '''जॉर्ज डब्ल्यू. बुश''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Walker Bush'' ;) ([[६ जुलै]], [[इ.स. १९४६]]; न्यू हॅवन, [[कनेक्टिकट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात [[टेक्सास|टेक्सासाचा]] ४६वा गव्हर्नर होता. बुश [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] सदस्य आहे.


अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व त्याची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, [[कनेक्टिकट]] येथे त्याचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेला हा दुसरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. [[फ्लोरिडा]] संस्थानाचा ४३वा गव्हर्नर [[जेब बुश]] हा त्याचा भाऊ आहे.

जॉर्ज बुश इ.स. १९६८ साली [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठातून]], तर इ.स. १९७५ साली [[हार्वर्ड बिझनेस स्कूल|हार्वर्ड बिझनेस स्कुलातून]] पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार [[अल गोर]] यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|George W. Bush|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स|George W. Bush|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.whitehouse.gov/about/presidents/georgewbush/|व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत चरित्र|इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/georgewbush/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत चरित्र | भाषा = इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://georgewbush-whitehouse.archives.gov/|बुश अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा व्हाइट हाउस संकेतस्थळावरील संग्रहित साठा|इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://georgewbush-whitehouse.archives.gov/ | शीर्षक = बुश अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा व्हाइट हाउस संकेतस्थळावरील संग्रहित साठा | भाषा = इंग्लिश}}
* {{संकेतस्थळ|http://worldcat.org/identities/lccn-no95-49848|{{लेखनाव}} याचे किंवा याच्याशी संबंधित साहित्य|इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://worldcat.org/identities/lccn-no95-49848 | शीर्षक = {{लेखनाव}} याचे किंवा याच्याशी संबंधित साहित्य | भाषा = इंग्लिश}}



{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:बुश,जॉर्ज डब्ल्यू.}}
{{DEFAULTSORT:बुश,जॉर्ज डब्ल्यू.}}

[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]



२१:३५, ४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

जॉर्ज डब्ल्यू. बुश

कार्यकाळ
दिनांक २०-१-२००१ – ते २०-१-२००९
उपराष्ट्रपती डिक चेनी
मागील क्लिंटन
पुढील ओबामा

जन्म ६ जुलै, १९४६ (1946-07-06) (वय: ७७)
न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
पत्नी लॉरा बुश
गुरुकुल येल विद्यापीठ,
हार्वर्ड विद्यापीठ
धर्म ख्रिश्चन
सही जॉर्ज डब्ल्यू. बुशयांची सही

जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेक्टिकट, अमेरिका - हयात) हा अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वा गव्हर्नर होता. बुश रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे.

अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व त्याची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, कनेक्टिकट येथे त्याचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेला हा दुसरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हा त्याचा भाऊ आहे.

जॉर्ज बुश इ.स. १९६८ साली येल विद्यापीठातून, तर इ.स. १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कुलातून पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल गोर यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/about/presidents/georgewbush/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://georgewbush-whitehouse.archives.gov/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://worldcat.org/identities/lccn-no95-49848. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

साचा:Link FA साचा:Link FA