Jump to content

डिक चेनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डिक चेनी

रिचर्ड ब्रुस चेनी उर्फ डिक चेनी (Richard Bruce Cheney; ३० जानेवारी १९४१ (1941-01-30), लिंकन, नेब्रास्का) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४६वा उपराष्ट्राध्यक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असलेला चेनी २००१ ते २००९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९८९ ते १९९३ दरम्यान जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशच्या प्रशासनामध्ये संरक्षण सचिव होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील:
ॲल गोर
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
२० जानेवारी २००१ – २० जानेवारी २००९
पुढील:
जोसेफ बायडेन